
यावल(प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथील जि. प. उर्दू उच्च प्राथमिक शाळेत समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले अध्यक्ष स्थानी जळगाव जिल्हा
मन्यार बिरादरी चे अध्यक्ष . फारूक शेख होते, प्रमुख अतिथी म्हणून त्यांचे मित्रपरिवार उपस्थित होते, तसेच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले तसेच त्यांची शैक्षणिक प्रगती बद्दल व शाळेने विविध उपक्रम राबवले बद्दल मुख्याध्यापक कुतुबुद्दीन सर यांचे कौतुक करण्यात आले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाची यशस्वीतेसाठी सर्वांनी सहभाग घेतला याप्रसंगी मुख्याध्यापक कुतुबुद्दीन गयास उद्यदिन. उपशिक्षक शेख सुलेमान शेख लूकमान. लगमा बानो शे सत्ता र मजित खान या सिन खान, व्यवस्थापन समिती अध्यक्ष जाफरखान पठाण हारुन पटेल, तसलीम खान रसूल खान अजमल खान इकबाल पिंजारी शकील पटेल माजी ग्रामपंचायत सदस्य मुक्तार खान पठाण शेख वजीर शेख सुपडू सत्तार तडवी बिरान पठाण अखिल शेख मोहसिन खा. इकबाल. यांचे सह पालक वर्ग विद्यार्थी आणि आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच मुस्लिम बिरादरी पंच कमिटी सदस्य प्रामुख्याने उपस्थिती होती

