

चितोडे वाणी सार्वजनिक गणेश मंडळ ची कार्यकारणी घोषीत
यावल( प्रतिनिधी )येथील वाणी गल्लीतील चिताडे वाणी सार्वजनिक गणेश मंडळाची नुकतीच सभा झाली यात सालाबाद प्रमाणे यंदाही मंडळाचे ५२ वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्याचे ठरले . पाचही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . तसेच उत्कृष्ठ आरास सजावट करण्यात येणार आहे .
कार्यकारणी खालील प्रमाणे
अध्यक्ष – महेश वाणी
उपाध्यक्ष- जगदीश कवडीवाले
सचिव – प्रशांत श्रावगी
खजिनदार- अजय गडे
सभासद – धनंजय सराफ , संतोष कवडीवाले , प्रशांत श्रावगी , प्रा . पंकज गडे , आनंद कवडीवाले , सचिन बुरुजवाले , सागर वाणी ,वैभव यावलकर, हर्षल गजऋषी, शुभम वाणी, वैभव गजऋषी, गणेश गजऋषी, गिरीश भार्गव, वासूदेव कवडीवाले , दिपेश गजऋषी,सिद्धेश श्रावगी, गिरीश भार्गव , श्रीहरी वाणी , देवेश बुरुजवाले , सुरज श्रावगी , दिपक वाणी , सिध्देश वाणी , प्रतीक श्रावगी , जयेश गजऋषी ,रामचंद्र कवडीवाले , अक्षय वाणी ,यज्ञेश बुरुजवाले , अंगद यावलकर , रुपेश श्रावगी , हर्षल माळी निषाद सराफ , सिध्देश कवडीवाले
अशी कार्यकारणी ठरविण्यात आली.

