

यावल(प्रतिनिधी)तालुक्यातील दहिगाव कोरपा्वली मोहराळा परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साही वातावरणात संपन्न. दहिगाव येथे सकाळी सात वाजता जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेची उर्दू शाळेची आणि अंगणवाडी चिमुरड्यांची त्याचप्रमाणे आदर्श विद्यालयाची भव्य रॅली काढण्यात आली. या रॅली स्वातंत्र्य दिनाचा विजय असो अशा अनेक घोषणा देऊन सारा गाव दुमदुमून टाकला. सर्वप्रथम सार्वजनिक ध्वजारोहन सरपंच अजय अडकमोल यांचे व गणेश दूध उत्पादक संस्थेसमोर रमेश चौधरी . आदर्श विद्यालयात हुकुमचंद महाजन संचालक व्यवस्थापन समिती अध्यक्ष उर्दू शाळा
जाफरखा निसारखा पठाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर
आशाबाई पाटील, तर जिल्हा परिषद पीएमसी प्राथमिक शाळेत व्यवस्थापन समितीचे
पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ध्वजारोहण व्यवस्थापन समिती सदस्य तुषार माळी तसेच व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवेंद्र महाजन उपाध्यक्ष आशाबाई सूर्यवंशी प्रभारी मुख्याध्यापक विजय पाटील सर तसेच सर्व शिक्षक बंधू बघीणी स्टॉप व व्यवस्थापक समितीतील सर्व सदस्य गावातील पदाधिकारी सर्वांचे ध्वजारोहण साठी उपस्थित होते
याप्रसंगी परीक्षेत यावर्षी विशेष प्रवीण याने प्रथम द्वितीय तृतीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्यांना रोख बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. यात
सोहम महाजन. प्रेरणा कैलास पाटील चौधरी. साक्षी महेश पाटील यांना गावकऱ्यांनी आपल्या घरातील आप्त मंडळींच्या पुण्यस्मरणानिमित्त रोख बक्षीस आणिपी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ध्वजारोहण व्यवस्थापन समिती सदस्य तुषार माळी तसेच व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवेंद्र महाजन उपाध्यक्ष आशाबाई सूर्यवंशी प्रभारी मुख्याध्यापक विजय पाटील सर तसेच सर्व शिक्षक बंधू व्यवस्थापक समितीतील सर्व सदस्य गावातील पदाधिकारी सर्वांचे ध्वजारोहण साठी उपस्थित होते यावेळी सोहम गिरीश महाजन साक्षी कैलास चौधरी. प्रेरणा. कोर पावली
कोरपावली येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले
डी.एच. जैन विद्यालयाच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात गावातून भव्य संगीतमय तिरंगा रॅली काढली. हातात तिरंगा आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण गाव परिसर भारावून गेला.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी ध्वजारोहण माजी सरपंच विलासराव अडकमोल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर डी.एच. जैन विद्यालयात चेअरमन सुधाकर प्रल्हाद नेहेते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. देशभक्तीपर गीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायत सादर केली. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सी. व्ही. नेहेते यांनी केले. चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना महाजन, सरोज कोळंबे, संदिप मोरे, दिनेश बारेला, मनोज ठाकरे, वैद्य, पाटील, स्वप्निल सरोदे, लूकेश पाटील व जयवंत अडकमोल यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी झांबरे, चेअरमन सुकलाल नेहेते, सेक्रेटरी विनायक नेहेते, दत्तू पाटील, मिलिंद पाटील, संजय महाजन, पोलीस पाटील सलीम तडवी, प्रगतीशील शेतकरी मुक्तार पटेल, अविनाश अडकमोल, रवींद्र तायडे, अफरोज पटेल, नवाब तडवी, जिल्हा परिषद मुख्याध्यापक आरिफ तडवी, काळे सर, शहा सर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा कलाशिक्षक संतोष वानखेडे यांनी सांभाळली. शेवटी अर्चना महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले. मोहराळा मोहराळा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध संस्थांमार्फत ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद शाळेत व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराज पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण झाले.

