
यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील बामणोद येथील रहिवाशी कृणाल सोनवणे यांची ( फैजपूर मंडळ ) भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण समीतीचे सभापती सुरेश धनके यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद महाजन , हिरालाल चौधरी, विलास चौधरी, उमेश बेडाळे, सागर कोळी ,हर्षल पाटील डॉक्टर नरेंद्र ,कोल्हे , ज्ञानेश्वर तायडे भरत पाटील संदीप भैय्या सोनवणे आदी उपस्थित होते.

