
यावल प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथील पाटील वाड्यातील रहिवाशी तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, विनोद हिरामण पाटील वय 38 याने आज दिनांक चोवीस रोजी सकाळी सहा वाजेपुर्वी वेळ नक्की माहीत नाही,त्याचे राहते घराचे पाठीमागील विजेच्या खांबाला बागायतदार रुमालाने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, त्यास त्याचा भाऊ प्रमोद हिरामण पाटील याने तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आहे अशी खबर प्रमोद पाटील याने यावल पोलिसात दिले वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र पवार व सहकारी करीत आहेत.
[२४/७, १३:४५] chaudharijivan819: त्याचे पक्षात आई-वडील पत्नी मुलगा मुलगी भाऊ असा परिवार आहे,

