
, यावल( प्रतिनिधी )तालुक्यातील सावखेडा सिम येथील भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा पूर्व अध्यक्ष नागेश्वर कौतिक साळवे यांनी जिल्हा पूर्व कार्यकारणी घोषित केली आहे, ही कार्यकारणी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांचे सूचनेनुसार तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली आहे . कार्यकारणी पुढील प्रमाणे जिल्हाध्यक्ष नागेश्वर कौतिक साळवे सावखेडा सिम तालुका यावल. उपाध्यक्षपदी सात धनराज बाविस्कर भुसावळ सुरेंद्र पालवे नाडगाव, एकनाथ लोखंडे फत्तेपूर जामनेर बाळू बाबुराव काकडे वाघोदा तालुका रावेर, प्रेम अशोक घोंगरे, चोपडा, सुरेश गुरचड रुईखेडा भुसावळ, राहुल तायडे भुसावळ सरचिटणीस तीन पदे प्रशांत निकम फेकरी भुसावळ सुभाष सुरवाडे जामनेर जगदीश घेटे जामनेर चिटणीस पंकज मोरे कासवा तालुका यावल चंद्रकांत काळे जीन्सी तालुका रावेर. मनोज बावस्कर चोपडा निवृत्ती घुले मनुर योगिता शिंगारे कंडारी विजय इंगळे वडोदा मुक्ताईनगर संजय नरवाडे टाकळी तालुका जामनेर कोषाध्यक्ष संतोष मेंढे फैजपूर यावल प्रसिद्धीप्रमुख किरण खैरनार पहूर आता सदस्य मुकुंदा सुरवाडे जामनेर यशवंत तायडे नरवेल मुक्ताईनगर संतोष खरडे खर्डी चोपडा, विजय अवसरमल ऐनपुर रावेर संदीप कोचुरे रावेर दिलीप सोनवणे खर्डी चोपडा प्रतीक अहिरे चोपळा मनोज तायडे पाडळसा तालुका यावल संजय सुरवाडे किनगाव यावल महेंद्र साळुंखे वडरी चोपडा ज्ञानेश्वर बाविस्कर आडगाव चोपडा दिलीप सुरवाडे ओझरखेडा भुसावळ महेंद्र साळुंखे वडरी चोपडा ज्ञानेश्वर बाविस्कर आडगाव यावल दिलीप सुरवाडे ओझरखेडा भुसावळ मोहन बोदडे भुसावळ शांताराम सुरडकर वरणगाव राजू सुरवाडे पळासखेडा बोदवड संगीता तायडे न्हावी यावल साळवे जामनेर संजय सुरवाडे पळासखेडा भुसावळ राकेश सपकाळे भुसावळ अशोक तायडे कठोरा यावल राकेश केदारे जामनेर पल्लवी सावकारे भुसावळ रेणुका पाटील सावदा संगीता भालेराव यावल जयपाल बोदळे मुक्ताईनगर विकास अवसरमल रावेर राजेश साळुंखे यावल नंदाताई लोखंडे सावदा. कैलास सुरवाडे शहापूर अर्जुन वाघ जामनेर विनोद वाघोडे वडगाव रजू भाई खराडे भुसावळ अशी एकूण 41 पदाधिकारी व सदस्य कार्यकारणी मध्ये समाविष्ट झालेले आहेत त्यांचे वरिष्ठांनी स्वागत केले आहे.

