
यावल(प्रतिनिधी) मुंजलवाडी ता रावेर येथील गुणवंत आणि कष्टाळू सुपुत्र डॉ. विवेक धनके हे एम.बी.बी.एस. (MBBS) परीक्षा नंतर ची NBEMS हि परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. डॉक्टर बनून त्यांनी संपूर्ण मुंजलवाडी गावाचे उज्वल केले आहे. त्यांचे हे यश सर्व गावकऱ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या कठोर मेहनत, जिद्द आणि चिकाटीचे आज चीज झाले. पुढील वैद्यकीय प्रवासासाठी आणि रुग्णसेवेच्या महान कार्यासाठी डॉक्टर धनके यांना तालुक्यातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
10 वी पर्यंतचे शिक्षण पाचोरा येथे पिके शिंदे माध्यमिक विद्यालय पाचोरा
11 वी,12 वी के नारखेडे विद्यालय भुसावळ येथे.
MBBS… नानजिंग मेडिकल युनिव्हर्सिटी ,चीन मध्ये.
बहीण….. डॉ वैशाली गणेश पाकळे-धनके ह्या पण सुझो युनिव्हर्सिटी चीन, येथून MBBS झालेल्या असून, त्या डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे येथे MD PATHOLOGY च्या तिसऱ्या वर्षाला आहेत.

