गोकुळ कोळी
मनवेल ता यावल : येथील श्री स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजी दरबारात २९ मे २०२६ शुक्रवार पासून अधिक मास निम्मत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात झाली आ
२९ मे २०२६ शुक्रवार पासून तर २ जून २०२६ पर्यंत सध्यांकाळी ७ वाजेपासून तर अध्याय संपेपर्यंत चालू राहणार असून ज्ञानेश्वरी पारायणचे वाचन हभप निवृती महाराज पाळधीकर करणार आहे तरी भाविकांनी कार्यक्रमांच्या लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

