यावल(प्रतिनिधी) तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्या लागत असलेले प्रसिद्ध निंबादेवी धरण आज नुकतेच दोन वाजता शंभर टक्के भरले. मात्र काही वेळातच धरणाच्या वाहून जाणाऱ्या पाण्याजवळील मागील वर्षी खचलेला भराव पुन्हा यावर्षी खचलेला आहे आणि खचत आहे. य... Read more
यावल(प्रतिनिधी) तालुक्यातील सातपुडा पर्वतातील वडरी धरणाच्या पाठोपाठ आज निंबादेवी आणि हरिपुरा धरण 100% भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे येत्या दोन दिवसात मनुदेवी वाघझिरा मोर धरण हेही भरतील असा विश्वास अभियंता फारुख गवळी यांनी व्... Read more
यावल(प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथे सतत धार पावसाने गुरांच्या गोठ्यासह घरात पाणी शिरल्याने हजारो रुपयांचे गुरांचा चारा ओला झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दहिगाव येथील सुरेश आबा नगरात पाण्याचा तलाव साचला येण्या-जाण्याचा र... Read more
यावल(प्रतिनिधी) तालुक्यातील फैजपूर, येथे आज दिनांक 30 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराज शिबिर पार पडले, या शिबिरात 2900 लाभार्थ्यांना 43 50 लाभाचे वाटप करण्यात आले.अध्यक्षस्थानी मा. श्री अमोल जावळे, आमदार रावेर विधानसभा मतदारसंघ आणि नंदकिशोर महा... Read more
यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयातील लिपिकाकडून खोटा उतारा देऊन फायनन्सचे दीड लाख रुपये कर्ज काढण्यासंदर्भात यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे कडे निवेदन सादर करण्यात आले आहे. व कार्यवाहीची मागणी करण्यात आली... Read more
यावल प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल रुक्माई मंदिराच्या यात्रोत्सवात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत श्री विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेतले. सात नवविवाहित जोडप्यांनी सकाळी पाच वाजता होम पूजा व पूजन केले. सकाळी दहा व... Read more
यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल रुक्माई मंदिराच्या यात्रोत्सवात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत श्री विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेतले. सात नवविवाहित जोडप्यांनी सकाळी पाच वाजता होम पूजा व पूजन केले. सकाळी दहा... Read more
यावल (प्रतिनिधी )तालुक्यातील दहिगाव येथील प्रसिद्ध असलेले दीडशे वर्षाच्यावर इतिहास असलेले श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने अकरा क्विंटल साबुदाणा फराळ व अनेक सेवाभावी संघटना तर्फे केळ आणि चहा वाटप केली जाणार आहे. सन 1998 मध्ये... Read more
यावल प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथील पाटील वाड्यातील रहिवाशी तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, विनोद हिरामण पाटील वय 38 याने आज दिनांक चोवीस रोजी सकाळी सहा वाजेपुर्वी वेळ नक... Read more
यावल(प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा सिम येथील पंढरपूर वारी करणाऱ्या भाविक महिलेचा अपघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. सावखेडा सिम येथील अंजनाबाई रामलाल पाटील वय 65 ही पंढरपूर येथे वारी करिता बसने गेली होती, ती गंणगापूर तुळजापूर करून पंढरपूरच्या... Read more